सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट सोलापूर जिल्ह्यावरच दावा केलाय. आणि त्यासंदर्भातलं ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलंय.